PHOTO: काय तो नखरा अन् काय त्या अदा...राजेश्वरीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!
‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.
(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
1/8
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्रीमधील साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
2/8
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
3/8
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
4/8
जब्या आणि शालूची ही जोडी अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
5/8
‘शालू’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
6/8
आता राजेश्वरी खरात हिने अतिशय सिम्पल लूकमधील फोटो शोषल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने सलवार सूट परिधान केला आहे.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
7/8
हलका मेकअप आणि मोकळे केस या लूकमध्ये शालू खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
8/8
तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. राजेश्वरी अनेकदा आपल्या चाहत्यांच्या कमेंट्सला भन्नाट उत्तरं देखील देते.(फोटो सौजन्य :rajeshwariofficial/इंस्टाग्राम)
Published at : 08 Jan 2023 11:30 AM (IST)