Rajeshwari Kharat : 'शालू'चा हॉट अंदाज, राजेश्वरी खरातचे 'हे' फोटो पाहून चाहते घायाळ
‘फँड्री’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली नायिका ‘शालू’ म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटमुळे चर्चेत असते (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
राजेश्वरीने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)
सध्या तिचे काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि शॉर्ट्स मधले काही फोटो व्हायरल झाले आहेत. तिचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लाखांवर फॉलोवर आहेत. (photo courtesy : Rajeshwariofficial facebook)
या फोटोमध्ये शालू खूपच ग्लॅमरस दिसतेय, पांढरे कॅज्युअल शूज तिचा लूक पूर्ण करतायत (photo courtesy : @rajeshwariofficial instagram)