Raja Shivaji: मराठी प्रेक्षकांची छाती अभिमानाने फुलणार! ‘राजा शिवाजी’ची झलक आज टीव्हीवर, कधी व कुठे पाहाल?
राजा शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि दूरदृष्टीचा गौरव करणारा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.

Raja Shivaji
1/6
अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ऐतिहासिक चित्रपट येत्या 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
2/6
या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. अंगावर शहारा आणणारा टीझर आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज अभिनेत्यांची भूमिका असणार आहे.
3/6
रितेश विलासराव देशमुख होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस मराठी'मध्ये 'राजा शिवाजी'चा फर्स्ट लूक टीझर पहिल्यांदाच राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रदर्शित होणार आहे.
4/6
प्रेक्षक हा खास क्षण आज, 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहू शकतात.
5/6
टेलिव्हिजनवर भव्य पदार्पण करत, 'राजा शिवाजी'चा फर्स्ट लूक टीझर रितेश विलासराव देशमुख आपले ( भाऊ) होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस मराठी'मध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित होणार आहे.
6/6
आज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर होणारा हा खास खुलासा चुकवू नका.
Published at : 05 Apr 2026 12:56 PM (IST)