Raashii Khanna : अभिनेत्री राशी खन्नाचा ब्लॅक कटआउट जंपसूटध्ये स्टाइलिश अवतार

Raashii Khanna
1/10
साऊथ इंडस्ट्रीतील तरुण अभिनेत्रींपैकी एक राशी खन्ना नेहमीच तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असते.
2/10
ऑफ शोल्डर ब्लॅक कटआउट जंपसूटमध्ये राशी खन्नाचा नवा ग्लॅमरस अवतार समोर आला आहे.
3/10
राशीने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.
4/10
किलर पोझ देताना राशी खन्नाने लाखो हृदयांचे ठोके वाढवले आहेत.
5/10
राशी खन्नाचा हा आउटफिट आणि बॅकग्राऊंड एकमेकांना साजेसा असा आहे.
6/10
राशी खन्ना अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेलही आहे.
7/10
राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली.
8/10
राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
9/10
राशीने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
10/10
बंगाल टायगर (2015), सुप्रीम (2016) आणि जय लवा कुसा (2017) यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.
Published at : 10 Jun 2022 02:15 PM (IST)