त्याच्यावर लाखो पोरी फिदा, पण पुष्पाच्या मनात 'या' अप्सरेचं नाव; अल्लू अर्जुन जीव ओवाळून टाकतो ती स्नेहा रेड्डी आहे तरी कोण?
अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा-2 हा चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेत आहे. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल्लू अर्जुनची संपूर्ण भारतात क्रेझ निर्माण झाली आहे. त्याला एकदा पाहण्यासाठी तरुण-तरुणी जीवाचं रान करताना दिसतात.
त्याचा डॅशिंग लूक पाहून तर अनेक तरुणी त्याच्यावर फिदा आहेत. त्याला आयुष्यात एकदातरी भेटता यावं, अशी देशातील लाखो तरुणींची इच्छा आहे.
पण अल्लू अर्जुनच्या मनावर मात्र दुसरीच अप्सरा राज्य करतेय. या अप्सरेचं नाव स्नेहा रेड्डी असं आहे.
खरं म्हणजे अल्लू अर्जुनचं लग्न झालेलं असून स्नेहा रेड्डी ही त्याची पत्नी आहे.
अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
तिचे एमआयटीमध्ये शिक्षण झालेले आहे. ती सध्या आपल्या वडिलांचा उद्योग सांभाळते.
तसेच स्नेहा रेड्डीचा स्वत:चा एक फोटो स्टुडिओ आहे.
अर्जुन आणि स्नेहा यांचं 2011 साली लग्न झालं होतं. स्नेहा आणि अल्लू हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात.
या दोघांचा 2010 साली साखरपुडा झाला होता. 2014 साली त्यांना पहिला मुलगा झाला. तर 2016 साली त्यांना एक मुलगी झाली.
अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी