Pushkar Jog : डॉक्टर ते अभिनेता पुष्करचा अनोखा प्रवास

253426847_598693781174516_3694832420446392606_n

1/6
बॉग बॉस मराठी सिजन १ चा स्पर्धक आणि अभिनेता पुष्कर जोग नेहमीच चाहत्यांच्या भेटीसाठी येत असतो. ( photo : jogpushkar/ig)
2/6
पुष्कर हा डॉक्टर आहे, तरीही त्याने खूप लहानपनापासूनच अभिनेता बनण्याचं स्वप्न बाळगलेलं जे त्याने पूर्ण केले ( photo : jogpushkar/ig)
3/6
पुष्कर नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो, यंदा त्याने दिवाळीचे काही खास फोटो शेअर केलेत. ( photo : jogpushkar/ig)
4/6
बिग बॉस मराठी नंतर पुष्कर प्रकाशझोतात आला ( photo : jogpushkar/ig)
5/6
या फोटोमध्ये त्याने निळा कुर्ता परिधान केलेला दिसतोय, ज्यात तो खूपच देखणा दिसतोय. ( photo : jogpushkar/ig)
6/6
हे फोटो शेअर करत त्याने त्याच्या चाहत्यांना त्यांची स्पेशल दिवाळीची आठवण सांगण्याचे आवाहन केले आहे. ( photo : jogpushkar/ig)
Sponsored Links by Taboola