Mahie Gill Look : माही गिलचा साडीमधील 'कातिल' लूक! नुकताच केलाय भाजप प्रवेश; पाहा फोटो

माही

1/9
Mahie Gill Saree Look : बॉलिवूड अभिनेत्री माही गिल (Mahie Gill) नं नुकतंच भाजप प्रवेश केला आहे.
2/9
आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत माही आपल्या पर्सनल लाइफवरुन नेहमी चर्चेत असते.
3/9
माही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते.
4/9
'साहेब बीवी और गँगस्टर 3', देव डीमध्ये तिनं जबरदस्त अभिनय केला आहे.
5/9
माही वेगवेगळ्या रुपात चाहत्यांच्या भेटीला येत असते.
6/9
माहीचा साडीतील लूक चाहत्यांना विशेष आवडतो. ज्यात ती खूपच जास्त सुंदर दिसते.
7/9
अनेक सिनेमांमध्ये माहीला साडीतील लूकमध्ये पाहिलं गेलंय.
8/9
तिचा साडीमधील हॉट लूक चाहत्यांना नेहमीच भावतो.
9/9
माहीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. तिच्या फोटोंवर चाहते नेहमी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडतात.
Sponsored Links by Taboola