आधी खऱ्या आयुष्यात आता सिरीयलमध्ये .. बांदेकरांच्या सूनेची लगीनघाई संपेना! येड लागलं प्रेमाचं मालिकेतला वेडिंग लूक पाहिलात?

गेल्या काही दिवसांपासून सोहम आणि पूजा बिरारीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं मालिका फेम अभिनेत्री पूजा बिरारीसोबत त्यानं लग्नगाठ बांधलीय.

Continues below advertisement

Puja Birari

Continues below advertisement
1/9
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या बांदेकरांच्या सुनेची म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारीची एकच चर्चा आहे.
2/9
काही दिवसांपूर्वीच सोहम बांदेकरसोबत पूजाने लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्न सोहळ्याला चाहत्यांनी अक्षरशः उचलून धरले होते. दोघांचीही लग्नातील लुकसह,संगीत मेहेंदी या सगळ्याचीच चर्चा झाली.
3/9
पण पूजा बिरारीची लगीन घाई काही संपायचे नाव घेत नाहीय. खऱ्या आयुष्यातील लग्नसोहळा संपतो ना संपतो तोच मालिकेतील लग्न सोहळ्याची लगबग सुरुय.
4/9
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या मालिकेतील राया-मंजिरीच्या प्रेमकथेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
5/9
आता मालिकेत दाखवण्यात येणारा मंजिरीचा वेडिंग लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Continues below advertisement
6/9
आता मालिकेत दाखवण्यात येणारा मंजिरीचा वेडिंग लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
7/9
मंजिरीच्या लग्नाच्या सीनसाठी तिचा लूक अतिशय खास पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. पारंपरिक गुलाबी साडीत नाजूक दागिने आणि मेकअप यामुळे मंजिरीचा लूक अधिकच उठून दिसतोय. खास मराठमोळ्या अंदाजात सजलेली मंजिरी पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.
8/9
पांढऱ्या रंगाचा कुर्ता त्यावर गुलाबी शेला आणि मॅचिंग फेटा बांधून राया बोहोल्यावर चढणार आहे.
9/9
मालिकेतील हा खास क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Sponsored Links by Taboola