प्रियंका चोप्राने पुन्हा दाखवली बोल्ड स्टाईल, पती निक जोनाससोबतचे फोटो केले शेअर!
सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा पती आणि हॉलीवूड अभिनेता, गायक निक जोनाससोबत सुट्टीवर गेली आहे.(photo:priyankachopra/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियांका आणि निक एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. (photo:priyankachopra/ig)
अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या प्रिय पतीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.(photo:priyankachopra/ig)
प्रियांका चोप्रा जोनास सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्याचबरोबर ती कोणत्याही मुद्द्यावर आपले मत मोकळेपणाने व्यक्त करते. (photo:priyankachopra/ig)
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि निकचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. जिथे ती आपल्या नवऱ्याच्या प्रेमात दिसत आहे.(photo:priyankachopra/ig)
प्रियांका चोप्राची झोळी चित्रपटांनी भरलेली आहे. तिच्याकडे बॉलीवूड आणि हॉलीवूड दोन्ही चित्रपट आहेत. ती बॉलिवूड चित्रपट जी ले जरा आणि कल्पना चावला बायोपिकमध्ये दिसणार आहे, तर ती हॉलिवूड चित्रपट 'सिंड्रेला'मध्येही दिसणार आहे.(photo:priyankachopra/ig)