In Pics | प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थची Ex Fiancée Ishita Kumar विवाहबंधनात

(PIC Credit: Priyanka Chopra's & ishita Kumar Instagram)

1/7
इशिता कुमार (Ishita Kumar) नं लग्न केलं आहे. इशिताचा प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) भाऊ सिद्धार्थ चोप्रा (Siddharth Chopra) याच्याशी साखरपुडा झाला होता. (PIC Credit: Priyanka Chopra's Instagram)
2/7
इशिता कुमारने स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इशिताने हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न केले आहे. (PIC Credit: Priyanka Chopra's Instagram)
3/7
(PIC Credit: Priyanka Chopra's Instagram)
4/7
इशिताने इन्स्टाग्रामवर लंडनमध्ये झालेल्या विवाहाचे काही फोटो शेअर केले आहे. (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)
5/7
इशिताने लाल रंगाची साडी नेसली आहे. यामध्ये इशिता सुंदर दिसत आहे. इशिताने फोटो शेअर करताना 'ऑल माय लव' असे कॅप्शन लिहिले आहे. (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)
6/7
2019 मध्ये सिद्धार्थने इशिता कुमारसोबत साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर लग्नाची तयारी सुरु असतानाच ऐनवेळी इशिताच्या सर्जरीमुळे हे लग्न पुढे ढकण्यात आल्याची बातमी आली होती. (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)
7/7
प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. (PIC Credit: Ishita Kumar's Instagram)
Sponsored Links by Taboola