Priyanka-Nick: अनेक दिवस भारतात राहिल्यानंतर प्रियांका चोप्रा परतली अमेरिकेत!

प्रियांका चोप्रा भारतात बरेच दिवस घालवल्यानंतर आता यूएसला परतली आहे. (photo: manav mangalani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
31 मार्चच्या पहाटे मुंबई विमानतळावर प्रियंका चोप्रा तिची मुलगी मालती मेरी हिला छातीशी धरून बसलेली दिसली.(photo: manav mangalani)

निक जोनास आपल्या मुलीची आणि पत्नीची विशेष काळजी घेताना दिसला. (photo: manav mangalani)
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(photo: manav mangalani)
प्रियांका चोप्रा एका कार्यक्रमासाठी भारतात आली होती. कार्यक्रमानंतर ती अयोध्या राम मंदिरात गेली, कुटुंबासोबत होळी साजरी केली आणि त्यानंतर तिने मनारा चोप्राच्या वाढदिवसालाही हजेरी लावली. (photo: manav mangalani)
अनेक दिवस भारतात राहिल्यानंतर प्रियांका चोप्रा मुलगी मालती आणि निक जोनाससोबत अमेरिकेत परतली आहे.(photo: manav mangalani)
मुंबई विमानतळावर प्रियांका चोप्रा पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. प्रियांकाने सर्व पांढऱ्या लूकसह ब्राऊन शेडचा गॉगल घातला होता.(photo: manav mangalani)
प्रियांकाने पापाराझींसमोर पोजही दिली नाही कारण तिने मालती मेरीला पकडून ठेवले होते.(photo: manav mangalani)