Priyanka Chopra : बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर प्रियंका चोप्रा म्हणाली...

Priyanka Chopra : बॉलिवूडमधील राजकारणाचा मला कंटाळा आला तेव्हा मी 20 वर्षांची होते आणि त्यावेळी या विषयावर जाहिररित्या बोलण्याची माझ्यात हिंमत नव्हती, असं प्रियंका चोप्रा म्हणाली.

Priyanka Chopra

Sponsored Links by Taboola