Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने तिच्या गर्ल गॅंग सोबत घालवला मजेदार संडे!

(photo:priyankachopra/ig)
1/6
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या गर्ल गँग आणि पाळीव कुत्रे गिनो, पांडा आणि डायना यांच्यासोबत रविवारचा दिवस मजेत घालवला.(photo:priyankachopra/ig)
2/6
तिचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत तिने तिच्या पोस्टला , "सोल संडे विथ द गर्ल्स. आणि पप्स". असे कॅप्शन दिले आहे.(photo:priyankachopra/ig)
3/6
फोटोंमध्ये, प्रियंका गुलाबी गुलाबी रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केलेला दिसत आहे.(photo:priyankachopra/ig)
4/6
फोटोत ती दोन वेण्या घातलेली दिसत आहे.(photo:priyankachopra/ig)
5/6
दरम्यान, वर्कफ्रंटवर, प्रियांका तिच्या ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.(photo:priyankachopra/ig)
6/6
तिने अलीकडेच 'Citadel' साठी शूट देखील पूर्ण केले आहे.(photo:priyankachopra/ig)
Published at : 13 Apr 2022 01:16 PM (IST)