In Pics: प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा होतोय घटस्फोट?

Priyanka Chopra Surname Change : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनासच्या (Nick Jonas) चाहत्यांना धक्का बसला आहे (photo: priyankachopra/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून जोनास आडनाव काढून टाकले आहे. त्यामुळे प्रियांका आणि निकच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावत आहेत. (photo: priyankachopra/ig)

प्रियांकाची आई मधु चोप्राने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. (photo: priyankachopra/ig)
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या संबंधांबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. यावर स्पष्टीकरण देत मधु चोप्राने सोशल मीडियावर लिहिले आहे,प्रियांका चोप्रा आणि निकचं नातं तुटलेलं नाही. कृपया अशा अफवा पसरवू नका. दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. (photo: priyankachopra/ig)
प्रियांका आणि निकचा शाही विवाह सोहळा 2018 मध्ये पार पडला. (photo: priyankachopra/ig)
त्यानंतर प्रियांकाने तिचे नाव 'प्रियांका चोप्रा' बदलत 'प्रियांका चोप्रा जोनास' ठेवले होते. पण आता प्रियांकाने तिच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून जोनास नाव हटवले आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यासंबंधी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. (photo: priyankachopra/ig)