पारंपरिकतेला आधुनिक टच; Priyadarshini Indalkar चा नवा फॅशन स्टेटमेंट, पाहा हटके PHOTO
पारंपरिकतेला आधुनिक टच Priyadarshini Indalkar चा नवा फॅशन स्टेटमेंट, पाहा हटके PHOTO

प्रियदर्शिनी इंदलकर बनारसी ड्रेस फोटो
1/10
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून लोकप्रिय झालेली प्रियदर्शिनी इंदलकर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
2/10
तिने काळ्या रंगाचा बनारसी सिल्क को-ऑर्ड सेट परिधान करून पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम सादर केला.
3/10
या आउटफिटमध्ये ऑफ-शोल्डर ब्लाऊज आणि स्लिट असलेली स्कर्ट असल्यामुळे तिचा लूक अधिक ग्लॅमरस दिसत आहे.
4/10
पारंपरिक बनारसी कापडाला आधुनिक डिझाइनची जोड दिल्याने तिचा स्टाईलिश अंदाज उठून दिसतो.
5/10
तिने मोठ्या कुंदन झुमक्यांसह अंगठी परिधान करून लूकला रॉयल टच दिला आहे.
6/10
तिचे नैसर्गिक केस आणि साधा मेकअप यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
7/10
फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास आणि फॅशन सेन्स स्पष्टपणे जाणवतो.
8/10
चाहत्यांनी तिच्या या हटके लूकचे भरभरून कौतुक केले आहे.
9/10
अभिनेत्री वनिता खरात हिने तिच्या फोटोवर “मी मेले…” अशी मजेशीर कमेंट करत प्रतिक्रिया दिली.
10/10
वनिताच्या या कमेंटमुळे प्रियदर्शिनीचा फोटो सोशल मीडियावर आणखी व्हायरल झाला आहे.
Published at : 24 Feb 2026 04:10 PM (IST)