In Pics: काय झाडी, काय डोंगार अन् काय ते सौंदर्य; प्रियाचा घायाळ करणारा लूक
Priya Varrier actress
1/10
एका व्हिडीओमुळं नॅशनल क्रश झालेली प्रिया वारिअर सोशल मीडियावर सक्रिय असते.
2/10
नॅशनल क्रश प्रिया वारिअरच्या अदांची सोशल मीडियावर चर्चा सुरुय.
3/10
सध्या तिचं हे फोटोशूट चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
4/10
नॅशनल क्रश प्रिया वारिअरच्या अदांची सोशल मीडियावर चर्चा सुरुय.
5/10
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रियाचे लाखो फॉलोअर्स वाढले होते.
6/10
रातोरात प्रियाला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती. तिचा तो व्हिडीओ खास एक्सप्रेशनमुळे जगभर व्हायरल झाला होता...
7/10
त्यावेळी अवघ्या 18 वर्षाची प्रिया व्हिडीओतील तिच्या एक्सप्रेशनमुळे तरुणांसाठी नॅशनल क्रश बनली होती
8/10
प्रियाचे हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत
9/10
प्रियानं मल्याळम सिनेमा 'ओरु अदार लव्ह' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलंय.
10/10
हे सर्व फोटो प्रिया वारिअरच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घेण्यात आलेले आहेत.
Published at : 21 Nov 2022 06:38 PM (IST)