PHOTO: प्रिया मराठेचा एथनिक अवतार; साडीत दिसतेय फारच सुंदर!
स्टार प्रवाहवर ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.(फोटो सौजन्य :priyamarathe/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री प्रिया मराठे ही (Priya Marathe) आजवर अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. (फोटो सौजन्य :priyamarathe/इंस्टाग्राम )
तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.(फोटो सौजन्य :priyamarathe/इंस्टाग्राम )
अभिनेत्री प्रिया मराठे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चित नाव आहे. प्रियाने अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :priyamarathe/इंस्टाग्राम )
प्रियाने तिचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती ट्रॅडिशनल लूक मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :priyamarathe/इंस्टाग्राम )
जांभळ्या रंगाच्या साडीत प्रिया फारच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :priyamarathe/इंस्टाग्राम )
प्रिया मराठे केवळ अभिनेत्रीच नाही, तर उद्योजिका देखील आहे. अभिनेत्रीने स्वतःचा एक कॅफे देखील सुरु केला आहे. अभिनयासोबतच ती हा व्यवसाय देखील सांभाळते.(फोटो सौजन्य :priyamarathe/इंस्टाग्राम )
‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ या मराठी, तर ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कॉमेडी सर्कस’ या हिंदी मालिकांमध्येही प्रियाने कायम आठवणीत राहतील अशा भूमिका केल्या आहेत.(फोटो सौजन्य :priyamarathe/इंस्टाग्राम )
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेते शंतनू मोघे यांच्याशी प्रियाने लग्नगाठ बांधली आहे. मैत्रीपासून सुरु झालेलं हे नातं 2012मध्ये लग्नात रुपांतरीत झालं.(फोटो सौजन्य :priyamarathe/इंस्टाग्राम )