Priya Bapat : प्रिया बापटची रोड ट्रिप; हंपीमधील खास फोटो शेअर

Priya Bapat
1/8
अभिनेत्री प्रिया बापट ही काही दिवसांपूर्वी हंपी येथे रोड ट्रिपला गेली होती. (Priya Bapat/ Instagram)
2/8
हंपीच्या निसर्गरम्य वातावरणातील फोटो प्रियानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Priya Bapat/ Instagram)
3/8
प्रियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये हंपी येथे असणारी काही पर्यटन स्थळे दिसत आहेत. (Priya Bapat/ Instagram)
4/8
प्रियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हंपीची ही रोड ट्रिप एन्जोय करताना दिसत आहे.(Priya Bapat/ Instagram)
5/8
Matanga hill येथे प्रियानं ट्रेकिंग देखील केलं. (Priya Bapat/ Instagram)
6/8
प्रियाच्या या हंपी ट्रिपच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Priya Bapat/ Instagram)
7/8
सूर्यास्ताचे फोटो देखील प्रियानं शेअर केले आहेत. (Priya Bapat/ Instagram)
8/8
प्रियाच्या फोटोवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव करतात. (Priya Bapat/ Instagram)
Published at : 22 Mar 2022 01:37 PM (IST)