PHOTO: प्रिया-उमेशची जोडी हिट, पाहा रोमँटिक फोटो
priya
1/6
प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना आवडते तितकीच ऑफस्क्रीनदेखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. (Photo:@priyabapat/IG)
2/6
प्रिया-उमेशची नुकतीच 'आणि काय हवं' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यात प्रियाने जुईचे पात्र साकारलेले होते. तर उमेश साकेतची भूमिका साकरत होता. त्या दोघांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. (Photo:@priyabapat/IG)
3/6
'आणि काय हवं', 'टाईप प्लीज', 'शुभंकरोती', 'दादा एक गुड न्यूज आहे' असे अनेक प्रोजेक्ट दोघांनी एकत्र मिळून केलेले आहेत. (Photo:@priyabapat/IG)
4/6
प्रिया आणि उमेश दोघेही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. त्यांनी शेअर केलेले दोघांचे एकत्र फोटो चाहत्यांना देखील आवडत असतात.(Photo:@priyabapat/IG)
5/6
प्रिया आणि उमेशने नुकताच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय (Photo:@priyabapat/IG)
6/6
ज्यात दोघे एकमेकांसोबत खूपच खुश आणि प्रेमात दिसतायत, हा फोटो शेअर करताना प्रियाने कॅपशन दिलंय 'Two heads, one heart.' (Photo:@priyabapat/IG)
Published at : 21 Nov 2021 01:26 PM (IST)