PHOTO: प्रीती झिंटाचा ग्लॅम लूक; पाहा खास फोटो!
बॉलिवूडची ‘बबली गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री प्रीती झिंटा . (photo:realpz/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रीती झिंटाने 1998 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (photo:realpz/ig)
शाहरुख खानसोबतचा 'दिल से' हा तिचा पहिला चित्रपट होता. (photo:realpz/ig)
या चित्रपटापासून प्रीतीने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. (photo:realpz/ig)
प्रीतीच्या प्रमुख चित्रपटांमध्ये 'सोल्जर', 'क्या कहना', 'कल हो ना हो', 'सलाम नमस्ते', 'वीर झारा', 'संघर्ष' यांचा समावेश आहे. (photo:realpz/ig)
प्रीती मुळची शिमला आहे. प्रीती फारशी वादात अडकली नाही, पण प्रीतीचा अपघातांशी मात्र खोलवर संबंध आहे. प्रीती झिंटाच्या वडिलांचाही अपघाती मृत्यू झाला होता.(photo:realpz/ig)
सूत्रांच्या माहितीनुसार, लाहोर 1947 साठी प्रीतीने लूक टेस्ट दिला असल्याचे बोलले जात आहे. (photo:realpz/ig)
प्रीती या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. (photo:realpz/ig)
प्रितीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पेस्टल कलर ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहेत. (photo:realpz/ig)