Prathamesh Parab Engagement : प्रथमेश परबला लागलं क्षितिजाचं वेड, व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा संपन्न!

अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

(photo: prathameshparab/ig)

1/9
'टाईमपास' (Timepass) फेम अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) याने नुकताच साखरपुडा केला आहे.(photo: prathameshparab/ig)
2/9
'व्हॅलेंटाईन्स डे'च्या (Valentines Day) दिवशी प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर () यांचा साखरपुडा संपन्न झाला.(photo: prathameshparab/ig)
3/9
मागील अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर, स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णी, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे नुकतच लग्नबंधनात अडकले.(photo: prathameshparab/ig)
4/9
तसेच अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी देखील त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. तसेच आता लवकरच प्रथमेश देखील लग्नबंधनात अडकणार आहे. (photo: prathameshparab/ig)
5/9
अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला.सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला. तसेच व्हॅलेंटाईन्स डे हा प्रथमेशसाठी खास असून याबद्दल प्रथमेशनेच भाष्य केलं होतं. (photo: prathameshparab/ig)
6/9
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला. तसेच व्हॅलेंटाईन्स डे हा प्रथमेशसाठी खास असून याबद्दल प्रथमेशनेच भाष्य केलं होतं. (photo: prathameshparab/ig)
7/9
त्यामुळे त्यांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशीच साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता. (photo: prathameshparab/ig)
8/9
प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली होती. (photo: prathameshparab/ig)
9/9
14 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच 10 दिवसांनी 24 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. (photo: prathameshparab/ig)
Sponsored Links by Taboola