Prarthana Behare : अंकिताच्या लग्नासाठी प्रार्थनाचा खास लूक, फोटो व्हायरल!

आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. (Photo : @prarthana.behere/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रार्थना बेहरेने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)

सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय.(Photo : @prarthana.behere/IG)
प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय, स्मित हास्य तिच्यावर अगदी खुलून दिसतंय. (Photo : @prarthana.behere/IG)
हा लूक प्रार्थनाने खास तिची जवळची मैत्रीण अंकिता लोखंडेच्या लग्नासाठी केला होता. (Photo : @prarthana.behere/IG)
अंकिताच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो प्रार्थनाने शेअर केलेत. हिरव्या साडीत प्रार्थना खूपच सुंदर दिसतेय. (Photo : @prarthana.behere/IG)