PHOTO : प्रार्थनाचं देखणं रूप पाहून चाहतेही म्हणतायत, ‘वाह!’

.(Photo : @prarthana.behere/IG)

1/6
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे. (Photo : @prarthana.behere/IG)
2/6
आपल्या दमदार अभिनयानं ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.(Photo : @prarthana.behere/IG)
3/6
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (Photo : @prarthana.behere/IG)
4/6
कधी ती पारंपारिक वेशात, अर्थात साडीत नटते, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते.(Photo : @prarthana.behere/IG)
5/6
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. सुंदर साडी, हलका मेकअप, साजेसे दागिने आणि चेहऱ्यावर केसांच्या बटा असं हे प्रार्थनाचं रुप सगळ्यानांच घायाळ करणार आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
6/6
प्रार्थना वर्कफ्रंटवर, अभिषेक जावकरच्या 'फ्रेश लाइम सोडा' या डेब्यू दिग्दर्शित चित्रपटात प्रार्थना सोनाली कुलकर्णीसोबत काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.(Photo : @prarthana.behere/IG)
Sponsored Links by Taboola