डाळिंबाचं दाणं तुझ्या, पिळलं ग व्हटावरी, प्रार्थना बेहरेचं क्लासी व्हेकेशन; बिकीनी सूटमधले फोटो व्हायरल!

Prarthana Behare Photos: मराठमोळी अभिनत्री प्रार्थना बेहेरे म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत.

Continues below advertisement

Prarthana Behare Photos

Continues below advertisement
1/10
प्रार्थनाच्या अदांवर चाहते नेहमीच घायाळ असतात.
2/10
प्रार्थना नेहमीच तिचे हटके आणि क्लासी फोटो शेअर करत असते.
3/10
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.
4/10
नुकतीच प्रार्थनानं व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केलेत.
5/10
प्रार्थना समुद्र किनाऱ्यावर व्हेकेशनसाठी गेली असून तिथे तिनं तिचं हटके फोटोशूट केलं आहे.
Continues below advertisement
6/10
प्रार्थनानं तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना वेड लावलंय.
7/10
प्रार्थनानं बिकीनी सूट वेअर केला असून त्यासोबत तिनं एक हॅट कॅरी केलीय.
8/10
प्रार्थनाचा हा लूक चाहत्यांना खूप आपला असून तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला जातोय.
9/10
summer time Pic by love असं हटके कॅप्शन देत, प्रार्थनानं फोटो शेअर केले आहेत. तसेच, प्रार्थनानं त्यासोबतच काही इमोजी देखील शेअर केले आहेत.
10/10
प्रार्थनानं फोटोंमध्ये हटके आणि क्लासी पोज दिल्या आहेत.
Sponsored Links by Taboola