फुलले रे क्षण माझे... प्राजक्ता माळीचा मनमोहक अंदाज!
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं प्राजक्ता सूत्रसंचालन करते.
,Prjakta Mali
1/9
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
2/9
या फोटोशूटवर प्राजक्ताच्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत.
3/9
या फोटोमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाची पैठणी नेसली आहे.
4/9
आपला ट्रेडिशनल लूक पूर्ण करण्यासाठी तिने पारंपरीक ज्वेलरी कॅरी केली आहे.
5/9
कानात कुडी, गळ्यात बोरमाळ, नाकात नथ हे दागिने तिने परिधान केले आहे.
6/9
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.
7/9
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.
8/9
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसात गुलाबाचं फुल माळलं आहे. कानात मोठे कानातले तिच्या या लूकला आणखी शोभा देत आहेत.
9/9
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
Published at : 06 Oct 2023 02:59 PM (IST)