Prajakta Mali : फुलवंतीचा ग्लॅमरस लूक; थ्री पिस ड्रेसमध्ये केलं खास फोटोशूट!
पुण्यात जन्मलेल्या प्राजक्ताने 2011 साली मराठी रंगभूमीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून आतापर्यंत ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेवळ अभिनेत्रीच नाही तर प्राजक्ता उत्तम डान्सरही आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरांत लोकप्रिय झाली.
तिने या मालिकेत मेघना हे पात्र साकारलं होतं. मालिकेला छोट्या पडद्यावर भरभरून प्रेम मिळालं.
याचप्रमाणे प्राजक्ता माळीची लोकप्रियता सुद्धा दिवसेंदिवस वाढू लागली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यावर प्राजक्ता पुढे चित्रपटांकडे वळली.
जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन देखील करते.
प्राजक्ताने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोला तिने लेटपोस्ट असं कॅप्शन दिल आहे.