PHOTO : प्राजक्ता माळीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस!

Continues below advertisement

(Prajakta Mali/ Instagram)

Continues below advertisement
1/6
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali ) सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते.(Prajakta Mali/ Instagram)
2/6
नुकतेच प्राजक्ता माळीने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.(Prajakta Mali/ Instagram)
3/6
प्राजक्ता वेगवेगळ्या ट्रेडीशनल आणि वेस्टर्न लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.(Prajakta Mali/ Instagram)
4/6
प्राजक्ताने आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत यात शंका नाही. आजकाल ती तिच्या हॉट आणि सिझलिंग लूकने चाहत्यांना वेड लावत आहे.(Prajakta Mali/ Instagram)
5/6
सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाचे प्राजक्ता सूत्रसंचालन करत आहे. (Prajakta Mali/ Instagram)
Continues below advertisement
6/6
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा लक-डाऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.(Prajakta Mali/ Instagram)
Sponsored Links by Taboola