Prajakta Mali: प्राजक्ताचा क्लासी अंदाज; नारंगी ड्रेसमध्ये दिसतेय खास!
abp majha web team
Updated at:
23 Jan 2022 04:58 PM (IST)
1
आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्राजक्ता नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
3
प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर आपले खास लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
4
नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ता खूप ग्लॅमरस दिसतेय.
5
प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.
6
चाहते प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. (all photo:prajaktaMali/ig)