Prajakta Mali : 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल..' ; प्राजक्ताचा मराठमोळा अंदाज

prajakta mali

1/8
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Prajakta Mali/instagram)
2/8
निळ्या आणि हिरव्या रंगाची साडी, गोल्डन ज्वेलरी आणि गजरा अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत. (Prajakta Mali/instagram)
3/8
प्राजक्तानं हे फोटो शेअर करून 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल..' हे गाणं कॅप्शनमध्ये लिहिले आहे. (Prajakta Mali/instagram)
4/8
तसेच एका फोटोला प्राजक्तानं कॅप्शन दिलं, 'तुझेच मी गीत गात आहे…' (Prajakta Mali/instagram)
5/8
प्राजक्तानं शेअर केलेल्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(Prajakta Mali/instagram)
6/8
प्राजक्ताच्या चाहत्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(Prajakta Mali/instagram)
7/8
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा लक-डाऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.(Prajakta Mali/instagram)
8/8
सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाचे प्राजक्ता सूत्रसंचालन करत आहे.(Prajakta Mali/instagram)
Sponsored Links by Taboola