In Pics: 'चंद्रमुखी'च्या प्रिमिअर साठी प्राजक्ताचा खास लूक; पाहा फोटो!
अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak ) याने 'चंद्रमुखी' (chandramukhi) या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त चंद्रमुखीची चर्चा रंगलेली आहे.(photo:prajakta_official/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चंद्राची भूमिका या सिनेमात अमृता खानविलकर(amruta khanvilkar) साकारताना दिसत आहे. एका गाण्यात तिच्या समोर अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) उभी ठाकली आहे.(photo:prajakta_official/ig)
आज चंद्रमुखी या चित्रपटाचा प्रीमिअर झाला.(photo:prajakta_official/ig)
त्यानिमित्ताने प्राजक्ताने खास लूक केला होता, त्याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
प्राजक्ताचा हा लूक प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरला आहे.(photo:prajakta_official/ig)
चंद्रमुखी हा सिनेमा लावणीसम्राज्ञीच्या आयुष्यावर बेतला आहे. यात अमृता खानिलकर चंद्राची भूमिका साकारताना दिसत आहे.(photo:prajakta_official/ig)