PHOTO : प्राजक्ता माळीचा नथीचा नखरा, सिल्वर दागिन्यांच्या ट्विस्ट सोबत मराठमोळा ठसका!
PRAJAKTA MALI
1/7
प्राजक्ता माळीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (फोटो: prajakta_official/IG )
2/7
या फोटो मध्ये तिने पिंक सारी परिधान केलीये आणि ऑक्सिडाइज्ड दागिने घालून तिने तिचा लूक पूर्ण केलाय. (फोटो: prajakta_official/IG )
3/7
प्राजक्ताने हे फोटो शेअर करताना 'नथीचा नखरा, मराठी ठसका' असं कॅपशन दिलंय (फोटो: prajakta_official/IG )
4/7
प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली होती. 2013 पासून 2015 पर्यंत ही मालिकेचा सुरू होती. या मालिकेत प्राजक्ताचा सहकलाकार ललित प्रभाकर होता (फोटो: prajakta_official/IG )
5/7
प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडीशोचे सुत्रसंचालन करताना दिसून येत आहे. प्राजक्ताचे व्यक्तिमत्त्व हसतमुख असल्याने तिला हा शो मिळाला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवरदेखील प्राजक्ता धमाल करताना दिसून येते. (फोटो: prajakta_official/IG )
6/7
प्राजक्ता सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असते. तिच्या बिझी वेळापत्रकातून घरच्यांसोबत वेळ घालवतानाचे फोटो सोशल मीडियावर ती अपलोड करत असते. (फोटो: prajakta_official/IG )
7/7
प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते. ते फोटो सोशल मीडियावर शेअर करताना ती हटके कॅप्शनदेखील देत असते (फोटो: prajakta_official/IG )
Published at : 10 Nov 2021 04:46 PM (IST)