Prajakta Mali: सौंदर्याची खाण... प्राजक्ताचा क्लासी अंदाज!
आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्राजक्ता नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर आपले खास लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
प्राजक्तानं या फोटोंमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
प्राजक्ता या फोटोमध्ये खुप ग्लॅमरस दिसतेय. (photo:prajaktaMali/ig)
चाहते प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. (photo:prajaktaMali/ig)