Pooja Sawant : लख लख चंदेरी; पाहा पूजाचा चंदेरी लूक!
abp majha web team
Updated at:
05 Apr 2022 05:15 PM (IST)
1
सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली मराठी अभिनेत्री पूजा सावंतचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत. (photo:iampoojasawant/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
चित्रपटांमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी, पूजाने 2008 मध्ये महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती . (photo:iampoojasawant/ig)
3
तिने मराठी इंडस्ट्रीत तिच्या कारकिर्दीची सुरुवात मल्टीस्टारर 'क्षणभर विश्रांती'मधून केली. (photo:iampoojasawant/ig)
4
पोश्टर बॉईज, बाली आणि लपाछपी अशा अनेक चित्रपटांमध्ये पूजा दिसली. (photo:iampoojasawant/ig)
5
पूजाने अनेक मराठी रिअॅलिटी शोजचा भाग घेतला आहे. (photo:iampoojasawant/ig)
6
पूजाने सध्या एक नवं फोटोशूट सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे. हा लूक तिने फिल्मफेअर सोहळ्यासाठी केला होता. (photo:iampoojasawant/ig)