Pooja Sawant: पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; फोटो चर्चेत!
pooja sawant
1/6
अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. (@iampoojasawant/Instagram)
2/6
फार कमी वेळातच पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. (@iampoojasawant/Instagram)
3/6
पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (photo:@iampoojasawant/Instagram)
4/6
सध्या पूजा तिच्या येत्या दोन चित्रपटांच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. (photo:@iampoojasawant/Instagram)
5/6
काही दिवसातच तिचे 'विजेता' आणि 'बळी' नावाचे चित्रपट रिलीज होणार आहेत. (photo:@iampoojasawant/Instagram)
6/6
पूजाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (@iampoojasawant/Instagram)
Published at : 08 Dec 2021 01:28 PM (IST)