Pooja Sawant: 'विजेता' आणि 'बळी'च्या प्रोमोशनमध्ये पूजा व्यस्त, पाहा खास फोटो

pooja sawant

1/6
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. (photo:@iampoojasawant/Instagram)
2/6
मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ही अभिनेत्री कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते.
3/6
पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (photo:@iampoojasawant/Instagram)
4/6
या फोटोंमध्ये पूजाने वेगळ्या प्रकारची साडी नेसलेली दिसत आहे. त्यावर तिने ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान केली आहे. (photo:@iampoojasawant/Instagram)
5/6
सध्या पूजा तिच्या येत्या दोन चित्रपटांच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. (photo:@iampoojasawant/Instagram)
6/6
काही दिवसातच तिचे 'विजेता' आणि 'बळी' नावाचे चित्रपट रिलीज होणार आहेत. (photo:@iampoojasawant/Instagram)
Sponsored Links by Taboola