Pooja Hegde Pics : दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचं नवं फोटोशूट, इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो

Pooja Hegde

1/8
दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचे देशभरात चाहते आहेत. त्यामुळे तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते.
2/8
पुजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
3/8
या फोटोंमध्ये पुजाने पर्पल रंगाचा वनपीस घातला आहे.
4/8
या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
5/8
पुजाचा आगामी सिनेमा सुपरस्टार प्रभाससोबत लवकरच प्रदर्शित होणार आहे.
6/8
राधेश्याम असं या सिनेमाचं नाव असून 11 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
7/8
पुजा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये फोटो पोस्ट करत असते.
8/8
वेस्टर्नसह ट्रे़डिशनल ड्रेसेसमध्येही ती फोटो पोस्ट करते.
Sponsored Links by Taboola