Pooja Hegde : दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचं सफेद ड्रेसमध्ये फोटोशूट, इन्स्टावर पोस्ट केले फोटो

pooja hegde

1/10
अभिनेत्री पुजा हेगडे अलीकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने नुकतेच काही नवीन फोटो शेअर केले आहेत. (P.C.pooja hegde instagram)
2/10
पुजाने आता सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले असून तिचे चाहतेही भरभरुन पसंती देत आहेत. (P.C.pooja hegde instagram)
3/10
ती अलीकडे पोस्ट करणाऱ्या फोटोंना कॅप्शनही हटके देत असते. (P.C.pooja hegde instagram)
4/10
आता पोस्ट केलेल्या फोटोंना तिने व्हेनिला आईस्क्रिम अशा संदर्भाचं कॅप्शन दिलं आहे, कारण तिच्या ड्रेसचा रंगही व्हेनिला आईस्क्रिमप्रमाणे सफेद आहे. (P.C.pooja hegde instagram)
5/10
काही दिवसांपूर्वी तिने कच्ची कैरी असं कॅप्शन देत फोटो शेअर केले होते. असं कॅप्शन देण्यामागे कारण म्हणजे या फोटोंमध्ये तिने घातलेला ड्रेस हा अगदी कैरी रंगाचा असल्याचं दिसत आहे. (P.C.pooja hegde instagram)
6/10
पुजा इन्स्टावर कायमच वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये फोटो पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)
7/10
पुजा वेस्टर्न ड्रेससह साडी घातलेले फोटो देखील शेअर करत असते. (P.C.pooja hegde instagram)
8/10
त्याआधी तिने एका डेनिम वनपिसमध्ये फोटो शेअर केले होते. ज्याला डेनिम ड्रीम्स असं कॅप्शन दिलं होतं. (P.C.pooja hegde instagram)
9/10
पुजा विविध ठिकाणी फिरायला गेल्यानंतर ती तेथील फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)de instagram)
10/10
सध्या तिचं सुपरस्टार विजयसोबतचं अरेबिक कुथ्थु हे साँग चांगलच हीट झालं आहे. (P.C.pooja hegde instagram)
Sponsored Links by Taboola