Pooja Hegde : पूजा हेगडेचा ट्रेडिशनल लूक; शेअर केले खास फोटो
Pooja Hegde
1/7
अभिनेत्री पूजा हेगडेनं बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. (Pooja Hegde/instagram)
2/7
पूजाच्या सोशल मीडियावरील फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.(Pooja Hegde/instagram)
3/7
पूजानं नूकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Pooja Hegde/instagram)
4/7
पिंक कलरचा ट्रेडिशनल ड्रेस आणि गोल्डन कलरचे कानातले अशा लूकमधील फोटो पूजानं शेअर केले आहेत. (Pooja Hegde/instagram)
5/7
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सर्कस चित्रपटामध्ये पूजा ही रणवीर सिंहसोबत काम करणार आहे. (Pooja Hegde/instagram)
6/7
कभी ईद कभी दीवाली या सलमान खानच्या आगमी चित्रपटामध्ये देखील काम करणार आहे. (Pooja Hegde/instagram)
7/7
पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Pooja Hegde/instagram)
Published at : 30 Jun 2022 04:18 PM (IST)