Pooja Hegde : पूजा हेगडेचा क्लासी लूक; हटके कॅप्शननं वेधलं लक्ष
प्रियांका कुलकर्णी
Updated at:
13 Apr 2022 12:23 PM (IST)
1
अभिनेत्री पूजा हेगडेचा बीस्ट हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Pooja Hegde/ instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पूजानं सोशल मीडियावर नुकतेच व्हाईट कलरच्या टू-पीस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (Pooja Hegde/ instagram)
3
शेअर केलेल्या फोटोला पूजानं हटके कॅप्शन दिलं आहे. (Pooja Hegde/ instagram)
4
पूजानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Verified Serving you a scoop of vanilla on a sunny day .' (Pooja Hegde/ instagram)
5
तसेच पूजानं हॅशटॅग बीस्ट असं ही कॅप्शनमध्ये लिहिलं. (Pooja Hegde/ instagram)
6
बॉलिवूडबरोबरच पूजानं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. (Pooja Hegde/ instagram)
7
तिच्या राधे श्याम आणि हाऊसफुल या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (Pooja Hegde/ instagram)