Photo : पूजा बॅनर्जीचं कमबॅक
जवर्षभराच्या ब्रेकनंतर टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीने कमबॅक केलं आहे.
pooja banerjee
1/10
जवळपास वर्षभरानंतर ती कॅमेऱ्याचा सामना करणार आहे.
2/10
यापूर्वी ती 'कुमकुम भाग्य'मध्ये दिसली होती, पण नंतर ती मॅटर्निटी ब्रेकवर गेली.
3/10
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिने मुलाला जन्म दिला.
4/10
आता ती टीव्हीवर पुनरागमन करत आहे.
5/10
पूजा बॅनर्जीने वर्षभराच्या विश्रांतीनंतर कम बॅक केल्यानंतर आनंदी वाटत आहे असे म्हटले आहे.
6/10
पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अटाऊंटवर बाळासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
7/10
या फोटोंमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे.
8/10
पूजाच्या कंबॅकने चाहते देखील खूश झाले आहेत.
9/10
पूजाला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
10/10
लवकरच पूजा पडद्यावर दिसणार आहे.
Published at : 05 Feb 2023 11:40 PM (IST)