PHOTO : सिम्पल पण क्लासी; गायिका सावनी रविंद्रचा 'हा' लूक तुम्ही पाहिलात का?
आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. आपल्या मधूर आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या गाण्यासोबतच क्लासी लूकमुळेही सावनी नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
सावनी अनेकदा आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरही क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
सावनी अनेकदा सिम्पल पण क्लासी लूकमध्ये दिसून येते. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
काही दिवसांपूर्वी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
सावनीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)
गानकोकिळा लता मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे 'लताशा'. हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून गायिका सावनी करत आहे. (Photo Credit : @savanieeravindrra/Instagram)