Dhanashri Kadgaonkar: गुलाबी साडी अन् किलर स्माईल, धनश्रीने दुबईत साडी केली फ्लॉन्ट!
abp majha web team
Updated at:
23 Dec 2024 12:47 PM (IST)
1
धनश्री काडगांवकरने आतापर्यंत विविध मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सध्या धनश्री ही दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
3
काही दिवसांपूर्वी धनश्री ही 'तू चाल पुढे' या मालिकेत झळकली होती
4
यात तिने शिल्पी हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका ग्रे शेडमधील होती.
5
लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या दुबईमध्ये सफरनामा करतेय.
6
नुकतेच तिने काही नवे फोटो शेअर केले आहेत.ज्यामध्ये ती दुबईत साडी परिधान करुन फोटो क्लिक करताना दिसून येतेय.
7
हलक्या गुलाबी साडीत धनश्री खूपच सुंदर दिसत आहे.
8
‘Leheryaing Sari in Abu Dhabi …’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.