In Pics | थाटामाटात पार पडला पद्मिनी कोल्हापुरेंच्या मुलाचा विवाहसोहळा
निर्माते करिम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानी ही पाश्चिमात्य वेशभूषेत कमाल दिसत होती. (छाया सौजन्य- @Padminikolhapure/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा याचा विवाहसोहळा शाजा मोरानी हिच्यासह मालदीव येथे पार पडला. (छाया सौजन्य- @Padminikolhapure/Instagram)
4 फेब्रुवारी 2021ला या जोडीनं कोर्ट मॅरेज पद्धतीनं सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली होती. (छाया सौजन्य- @Padminikolhapure/Instagram)
कलाविश्वात हा विवाहसोहळा गाजला कारण, परदेशातही तो संपूर्ण विधींसह पार पडला. (छाया सौजन्य- @Padminikolhapure/Instagram)
अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनीही या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली होती. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
अतिशय सुरेख क्षण, नात्यांचे बंध या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळाले. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
यावेळी या सेलिब्रिटी कुटुंबीयांनी धमाल केल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- @tejukolhapure/Instagram)
श्रद्धा कपूर हिचा विवाहसोहळ्यातील लूक पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य- @shraddhakapoor/Instagram)
पारंपरिक हिंदू विवाहसोहळ्याप्रमाणंच प्रियांक आणि शाजाचा पाश्चिमात्य पद्धतीनंही विवाहसोहळा पार पडला. (छाया सौजन्य- @Padminikolhapure/Instagram)
या विवाहसोहळ्यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचीही उपस्थिती होती. (छाया सौजन्य - @Padminikolhapure/Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -