Hruta Durgule : ‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली लग्नाच्या बेडीत!

‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली.(photo:prateekshah1/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हृताने डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नागाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहे.(photo:prateekshah1/ig)

हृताच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.(photo:prateekshah1/ig)
हृता दुर्गुळेनं काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कबुली देत बॉयफ्रेंड प्रतीक शहाची ओळख करून दिली होती.(photo:prateekshah1/ig)
प्रतीक हा हिंदी टीव्ही क्षेत्रात कार्यरत असून त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. (photo:prateekshah1/ig)
हृता आणि प्रतीक यांचा साखरपुडा २५ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. त्यानंतर हे दोघं लग्न कधी करणार याकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.(photo:prateekshah1/ig)