In Pics | बस इक जरा साथ हो तेरा...एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बॉलिवूडच्या या जोड्या
Feature_Photo_(3)
1/7
रणवीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी सध्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. सुरुवातीला आपल्या रिलेशनशिप बद्दल न बोलणारे हे दोघं आता खुल्लम खुल्ला आपल्या प्रेमाची कबुली देतात.
2/7
बॉलिवूडचे हॉट कपल म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह याच्या प्रेमाच्या केमेस्ट्रीची चर्चा नेहमी असते. या दोघांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली असली तरी आपल्या आजही आपल्या प्रेमाची कबुली द्यायला ही जोडी लाजत नाही.
3/7
मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या एकमेकांना डेट करत आहेत. अजून तरी या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. ही जोडी सध्या बी टाऊनची सर्वात चर्चेत असणारी जोडी आहे.
4/7
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे जरी अरेंन्ज मॅरेज असले तरीही सुरुवातीपासून ते एकमेकांच्या प्रेमात वेडे असल्याचं पहायला मिळतंय.
5/7
करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही हे दोघं एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहेत.
6/7
वरुण धवनने नुकतंच नताशा दलाल सोबत लग्न केलं. या दोघांनाही असं वाटतंय की आपण 'इक दुजे के लिये' बनलो आहोत.
7/7
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय.
Published at : 04 Apr 2021 10:02 AM (IST)