PHOTO: 'भिशी मित्र मंडळ' या सिनेमात प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत झळकणार!

धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या भिशी मित्र मंडळ चित्रपटात प्राजक्तासोबत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे झळकणार आहे.

(photo:prajakta_official/ig)

Sponsored Links by Taboola