Photo : बिग बॉस मराठीचा स्पर्धक अभिनेता अक्षयचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

(Photo:@AkshayWaghmare/IG)

1/9
बिग बॉस मराठीचा स्पर्धक अभिनेता अक्षय वाघमारेचे एक नवे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीस (Photo:@AkshayWaghmare/IG)
2/9
अनेक मालिका व सिनेमांमधून स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या अक्षयचे पहिलेच रोमँटिक गाणे आहे. (Photo:@AkshayWaghmare/IG)
3/9
'हळवेसे' असे या गाण्याचे नाव असून हे गाणे जीवन मराठे व निकिता पुरंदरे यांनी स्वरबद्ध केले आहे. (Photo:@AkshayWaghmare/IG)
4/9
मुळशी येथे चित्रीकरण करण्यात आलेल्या या गाण्यात सानिया निकम ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. (Photo:@AkshayWaghmare/IG)
5/9
अक्षय संत, देवश्री आठल्ये व जीवन मराठे यांनी लिहिलेल्या गीताला स्वप्नील सावंत यांनी संगीतबद्ध केले आहे. साहिल सहा यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून श्रीनिवास कुलकर्णी व मधुसूदन कुलकर्णी हे या गाण्याचे निर्माते आहेत. (Photo:@AkshayWaghmare/IG)
6/9
नवं गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे (Photo:@AkshayWaghmare/IG)
7/9
(Photo:@AkshayWaghmare/IG)
8/9
हळवेसे गाण्यात काम करण्याच्या अनुभवाविषयी अक्षय सांगतो, की 'या गाण्याच्या माध्यमातून एका इव्हेंट मॅनेजरची छोटीशी प्रेमकथा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, गाण्याची सर्व टीम तरुण उत्साही असल्याकारणाने हे गाणे करताना खूप मजा आली. (Photo:@AkshayWaghmare/IG)
9/9
(Photo:@AkshayWaghmare/IG)
Sponsored Links by Taboola