PHOTO: परिणीती आणि राघवची पहिली दिवाळी; पाहा खास फोटो!

Parineeti Chopra

1/11
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
2/11
गेल्या काही दिवसांपासून ते लग्नामुळे चर्चेत आहेत.
3/11
परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/11
लग्नानंतर परिणीती आणि राघव यांची ही पहिली दिवाळी आहे
5/11
उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
6/11
हसी तो फसी, इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, दावत-ए-इश्क यांसारख्या चित्रपटांमध्ये परिणीतीनं काम केलं.
7/11
काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. परिणीती ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
8/11
आता या दोघांनी त्यांच्या पहिल्या दिवाळीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
9/11
दोघे ट्रॅडीशल ड्रेस मध्ये फारच सुंदर दिसत आहेत.
10/11
या दोघांनी 24 सप्टेंबर रोजी सात फेरे घेऊन आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली
11/11
या दोघांनी 24 सप्टेंबर रोजी सात फेरे घेऊन आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली परिणीती आगामी 'अ‍ॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे.
Sponsored Links by Taboola