पंचायतमधील रिंकी पावसात भिजली, साधेपणातही प्रेमात पाडणारं सौंदर्य, इन्स्टाग्रामवर खास फोटो

Panchayat Fame Rinki Sanvikaa : अभिनेत्री Sanvikaa ने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.

Continues below advertisement

Entertainment

Continues below advertisement
1/9
पंचायत या वेबसिरीजमध्ये ‘रिंकी’ची भूमिका साकारत अभिनेत्री Sanvikaa ने मोठी लोकप्रियता मिळवली. सध्या रिंकी इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
2/9
यावेळी ती पावसात भिजलेली पाहायला मिळत आहे. साधेपणातही तिचं प्रेमात पाडणारं सौंदर्य पाहायला मिळत आहे.
3/9
पंजाबी ड्रेसमधील साध्या लूकने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातलाय. दरम्यान,नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
4/9
Sanvikaa चा साधा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडलेला पाहायला मिळतोय.
5/9
सचिवजी खूप लकी आहे, अशा कमेंट आलेल्या पाहायला मिळत आहेत.
Continues below advertisement
6/9
रिकींने एका मुलाखतीत पंचायतमधील ‘सचिवजी’ची भूमिका साकारणाऱ्या जितेंद्र कुमारसोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल सांगितले. जितेंद्रसोबतच्या तिच्या चर्चेत असलेल्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीबद्दल बोलताना ती म्हणाली, “ही केमिस्ट्री आम्ही कधी जाणीवपूर्वक तयार केली नाही, त्यामुळेच ती प्रभावी ठरते.
7/9
माझ्या मते ही न बोलताही जुळणारी केमिस्ट्री आहे. आम्ही फारसे बोलत नाहीत. आम्ही खूप रिहर्सल करत नाही, फक्त सीनच्या आधी सेटवर समन्वय साधतो, आणि टेक दरम्यान काही बरोबर वाटले नाही तर त्याच वेळी बदल करतो.
8/9
हे खूप नैसर्गिक आहे, पूर्वतयारी नाही. मला तर हे सहज वाटते," असेही तिने सांगितले.
9/9
रिंकीने जितेंद्रचे सहकलाकार म्हणून कौतुक करताना म्हटले, “तो खूपच छान आहे. खूप सपोर्टिव्ह आहे. मी पहिल्यांदाच काम करत होते, तरी त्याने मला कधीच तसे वाटू दिले नाही. शिवाय त्याने आधी किती काम केलंय, याचाही अहंगड दाखवला नाही. त्याने कधी वर्चस्व गाजवले नाही.
Sponsored Links by Taboola