PHOTO: पलक तिवारीने फोटोशूटसाठी नेसली साडी, पाहा तिची सिझलिंग स्टाईल!

पलक तिवारी देखील आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. तिची आई, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी यांच्या पावलावर पाऊल ठेवत पलकनेही इंडस्ट्रीतील आपलं करिअर निवडलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज पलक जवळपास रोजच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विशेषतः तिच्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने अलीकडेच सुपरस्टार सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
सध्या ही अभिनेत्री 'द व्हर्जिन ट्री' नावाने बनवलेल्या चित्रपटाची चर्चा आहे.
या चित्रपटात संजय दत्त आणि मौनी रॉय देखील दिसणार आहेत.
लेटेस्ट फोटोशूटसाठी पलकने साडी नेसली होती.
पलकने या लूकसह अॅक्सेसरीज म्हणून कानात छोटे झुमके घेतले आहेत आणि एका हातात हिऱ्याच्या बांगड्या घातल्या आहेत.
अभिनेत्रीने आपल्या शैलीची जादू चालवत कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोझ दिल्या आहेत.